Search with business name or city

अनेय ऍग्रो प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड, फलटण

शेती वाचवा शेतकरी वाचवा देश वाचवा

अनेय ऍग्रो प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड, फलटण

जास्तीत जास्त लोकांपर्यंत सेंद्रिय शेती बद्दलचे महत्त्व पटवून देणे, जीव-जंतू मानव, प्राणी-पक्षी यांचे रक्षण करणे. भारत माता च्या भुमीवरती होणाऱ्या रसायनांचा मारा कमी करून मानव रहित उत्पन्नाची निर्मिती


कंपनीची उत्पादने
सेंद्रिय खत
सरकी पेंड
टेन एक्स प्लस
सेंद्रिय दशपर्णी
सेंद्रिय ह्युमिक
निमेटोड
बूस्टर
ज्वाला एच एफ
धन्यवाद http://www.aneyagro.com