Search with business name or city

श्री गणेश बेकर्स प्रो. प्रा. आकाश चव्हाण 📲7620471649 राजदीप कॉम्प्लेक्स, बसाप्पा पेठ करंजे, सातारा आमच्याकडे सर्व बेकरी प्रॉडक्ट उपलब्ध.

सर्व नामांकित कंपनीचे आणि ब्रॅण्डेड कंपन्यांचे डेअरी प्रॉडक्ट.बेकरी प्रॉडक्ट, स्नॅक्स, मसाले. स्वीट्स, पेढे एकाच छताखाली धन्यवाद

श्री गणेश बेकर्स प्रो. प्रा. आकाश चव्हाण 📲7620471649 राजदीप कॉम्प्लेक्स, बसाप्पा पेठ करंजे, सातारा आमच्याकडे सर्व बेकरी प्रॉडक्ट उपलब्ध.

आमच्याकडे दूध, दही, तूप, लोणी, मलाई पनीर, श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी, खवा, कंदी पेढे, मिठाई, बटर चीज, ग्रीन पीस योग्य दरात मिळेल. होलसेल व रिटेल व्यापारी.


देशी गायीचे तूप म्हशीचे तूप, पेढे, आमरस
, बटर, चीज क्रीम, मशरूम, वाटाणा , आईस्क्रीम, स्वीट कॉर्न, बेबी कॉर्न.
हॉटेल मटेरियल, शुभ कार्याच्या सर्व ऑर्डर्स स्वीकारल्या जातील.
आमच्याकडे सकस,कोयना, गोकुळ दूध मिळेल
सकस,गोविंद, अमोल व चितळे डेअरीचे मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट चे अधिकृत वितरक
खारी ,बिस्किट, पेढे, सातारा कंदी पेढे, चॉकलेट्स, मिठाई, फरसाणा, मसाले.
कोल्ड्रिंक्स, मिनरल वॉटर
विनम्र आणि तत्पर सेवा, योग्य आणि माफक दर
सर्व प्रकारचे केक, आईस केक छोटे केक.
व्हेज लॉलीपॉप, व्हेज समोसा तसेच नाश्त्याचे पदार्थ योग्य दरात उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या श्री गणेश बेकर्स करंजे.