Search with business name or city

हॉटेल सातारी रस्सा, प्रोप्रा. श्री. श्रीकांत शिंदे.एसटी स्टँड, सातारा.

व्हेज आणि नॉनव्हेज हॉटेल. मटन मसाला ,मटन करी ,मटन खिमा , चिकन मसाला ,चिकन करी ,कलेजी फ्राय, अंडा मसाला ,अंडा करी. अनलिमिटेड थाळी बरोबर भाकरी चपाती राईस तांबडा रस्सा अनलिमिटेड मिळेल.

हॉटेल सातारी रस्सा, प्रोप्रा. श्री. श्रीकांत शिंदे.एसटी स्टँड, सातारा.

चव लय भारी अस्सल सातारी, एकदा खाल तर पुन्हा पुन्हा याल. व्हेज थाळी अंडा थाळी चिकन भाकरी मटन भाकरी. घरगुती पद्धतीचे जेवण. साधी मटन थाळी साधी चिकन थाळी साधी अंडा थाळी पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील. स्पेशल नाष्टा- चहा कॉफी शिरा पोहे स्पेशल मिसळपाव पुरी भाजी वडापाव मेंदू वडा सांबर मसाला डोसा उत्तप्पा इडली सांबर कटवडा सांबर व्हेज थाळी. क्वालिटी आणि क्वांटिटी घरगुती स्वादाची मेजवानी. काजू मसाला डिश पनीर मसाला डिश.


स्वस्त दर
उत्तम जेवण
एसटी स्टँड सातारा समोर
अनलिमिटेड स्पेशल मटन थाळी
अप्रतिम चव
शाकाहारी तसेच मांसाहारी थाळी
उत्तम सेवा
पार्सल सुविधा उपलब्ध
अनलिमिटेड स्पेशल चिकन थाळी, स्पेशल अंडा थाळी
एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद.