Search with business name or city

🏥 लक्ष्मी मल्टी स्पेशालिटी, दातांचा दवाखाना, डॉ. कृष्णा दत्तात्रय ढेकळे., ग्रामपंचायत,dcc बँक समोर, बस स्टँड रोड, सिरसाळा, परळी वैजनाथ, बीड.

🏥🏥 BDS ,GDC मुंबई,MUHS, दंत व मुख रोग तज्ञ, शासकीय दंत महाविद्यालय व सर जेजे रुग्णालय समूह, मुंबई. रजिस्टर नं. A36227 📲8828165455

🏥 लक्ष्मी मल्टी स्पेशालिटी, दातांचा दवाखाना, डॉ. कृष्णा दत्तात्रय ढेकळे., ग्रामपंचायत,dcc बँक समोर, बस स्टँड रोड, सिरसाळा, परळी वैजनाथ, बीड.

🏥🏥उपलब्ध सुविधा .


🏥🏥दातांचा डिजिटल एक्सरे. रूट कॅनॉल ट्रीटमेंट. मशीनद्वारे दात साफ करणे.अक्कल दाढेवरील उपचार. बालदंत रोग चिकित्सा. दातावर फिक्स कॅप बसवणे.
🏥🏥हिरड्यावरील शस्त्रक्रिया. दातांची कृत्रिम कवळी बसवणे.
🏥🏥खराब झालेले दात काढणे.
🏥🏥किडलेल्या दातांमध्ये सिमेंट भरणे.
🏥🏥मुखदुर्गंधी वर उपचार.
🏥🏥पान गुटखा इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या मौखिक आजारांवरील उपचार.
🏥🏥कृत्रिम दंतरोपण.
🏥🏥वेडे वाकडे दात सरळ करणे.
🏥🏥दातांच्या इतर सर्व समस्यांवर खात्रीशीर उपचार.
🏥🏥 एकदा अवश्य भेट द्या, धन्यवाद.