Search with business name or city

🫁 अनिश मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल👂🏻👃🏻🗣️🦷🫀 कुरुंदवाड.आता अत्याधुनिक उपचार तेही सर्व शासकीय योजनाच्या मोफत उपचार सुविधासह..

👃👂🦷तुमचे आरोग्य आमच्यासाठी महत्त्वाचे 🙏 कान, नाक घसा,(ENT) आणि दंत समस्यासाठी निवडा "अनिश मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल. तज्ञ डॉक्टरांकडून सर्वोत्तम उपचार...(24×7 उपलब्ध अत्याधुनिक उपचार सुविधासह 🫀आता डायलिसिससाठी कोल्हापूर किंवा सांगली ला जाण्याची आवश्यकता नाही आपल्या कुरुंदवाड मध्येच.

🫁 अनिश मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल👂🏻👃🏻🗣️🦷🫀 कुरुंदवाड.आता अत्याधुनिक उपचार तेही सर्व शासकीय योजनाच्या मोफत उपचार सुविधासह..

*महात्मा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना अंतर्गत सर्व उपचार मोफत केले जातात 🙏 *आपल्या गंभीर आजारी असलेल्या,रुग्णांसाठी 🧑🏻‍🦲👨‍🦳👨🏼‍🦰 *मेडिसिन विभागांतर्गत उपलब्ध सुविधा.💉💊🩹 *शासकीय योजनेअंतर्गत कैंसर शस्त्रक्रिया पूर्णपने मोफत 🩻🩹🩺✂️ *प्रस्तुती पूर्व तपासनी व सोनोग्राफी ची सोय 🤰🏻 * बालरोग अतिदक्षता विभाग👶🏻👶🏻 *आजारावरील निदान व उपचार,योग्य मार्गदर्शन🧑🏻‍⚕️🧑🏻‍⚕️👩🏻‍⚕️ *उत्तम स्टाफ,🧑🏻‍⚕️🧑🏻


स्त्री रोग विभाग 🤰
बाल रोग विभाग 👶
अस्थी रोग विभाग 🧑‍🦱👱‍♀️
मूत्र रोग विभाग 👨‍⚕️👩‍⚕️
कॅन्सर सर्जेरी 👨‍⚕️👩‍⚕️
नाक -कान -घसा विभाग 👃👂🦷🗣️
जनरल सर्जेरी 👨‍⚕️👩‍⚕️
ICU क्रेटिकल केयर विभाग 👨‍⚕️👩‍⚕️
डायलेसिस विभाग 🫀
लप्रोसकॉपी /दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया 👨‍⚕️🧑‍⚕️