Search with business name or city
आरोग्य संपन्न उत्पादन हेच आमचे ध्येय. पुणे येथे मसाले उद्योगाचे प्रशिक्षण घेऊन तुमच्या कुटुंबच्या चवीप्रमाणे योग्य मिर्चीची निवड करून व खड्या मसाल्याचे प्रमाण निश्चित करून चटणीचा फॉर्मुला दिला जाईल.
पारंपारिक पद्धतीने घरगुती तयार केलेले केमिकल विरहित चटणी मसाले 1) गावरान स्पेशल चटणी :- शेतकरी राजाची झणझणीत तिखट चटणी (काळे तिखट ) 2) सातारा स्पेशल:- गृहिणीच्या आवडीची चवदार चटणी (मध्यम तिखट ) 3) महाबळेश्वर स्पेशल चटणी :- आरोग्यवर्धक चटणी ऍसिडिटी,उष्णता, पित्त कमी होण्याच्या दृष्टीने तयार केलेले चटणी