Search with business name or city
बालाजी बेकरी परिवार आपल्याकडे सर्व प्रकारचे केक भेटतील.आईस केक, बटर क्रीम केक, पेस्ट्री केक, तसेच बर्थडे केक, एनिवर्सरी केक, एंगेजमेंट केक, तसेच बर्थडे साठी लागणारी साहित्य मिळेल. चवीने खाणार त्याला बालाजी बेकरी टेस्टी चव देणार 🍞🥯🥖🧇🥞🌭🥖
🍦🍦🍫🍫सर्व प्रकारचे बेकरी खाद्यपदार्थ मिळतील. केक ,ब्रेड, टोस्ट, खारी, बटर, बिस्कीट आणि पॅटीस, तसेच बर्थडे साठी डेकोरेशन साहित्य मिळेल.बेकर्स 🎂 स्वीट🎂 नमकीन🎂 स्नॅक🎂 डेअरी प्रॉडक्ट🍦 🍞🥯🥖🧇🥞🌭🥖