दिव्या फर्निचर
प्रो. प्रा. चंद्रकांत दिक्षित
📲9764973606
विहीर जवळ ग्रामपंचायत, तारळे
सर्व प्रकारचे लाकडाचे फर्निचर सोफासेट तयार करून मिळतील
फुल कुशन सोफा, गादी, बेड ,खुर्ची, व इतर कपाटे,टीपॉय, ड्रेसिंग टेबल इत्यादी फर्निचर योग्य दरात बनवून मिळेल.
🛏️🛋️📜📃ऑर्डर प्रमाणे तसेच तुम्हांला हवे त्या प्रमाणे हव्या त्या साईज मध्ये तयार करून फर्निचर मिळेल. 🛏️🛋️📜📃ऑफिस तसेच घरासाठी तसेच कंपन्या इत्यादींसाठी लागणारे सर्व प्रकारचे फर्निचर. 🛏️🛋️📜📃संपूर्ण पाटण व तारळे परिसरातील तालुक्यामध्ये सुप्रसिद्ध फर्निचर बनवणारे नाव म्हणजे दिव्या फर्निचर. 🛏️🛋️📜📃 चौकटी दरवाजे तसेच सर्व डिजाईन मध्ये देव्हारे बनवून मिळतील.योग्य आणि माफक दर. 🛏️🛋️📜📃35 वर्षाची विश्वसनीय सेवेची परंपरा. 🛏️🛋️📜📃कुशल कारागीर व तत्पर सेवेची हमी. 🛏️🛋️📜📃एक वेळ अवश्य संपर्क करा. 🛏️🛋️📜📃 घर,बंगलो,तसेच ऑफिस सर्व प्रकारचे इंटिरियर वर्क लाकडी फर्निचर तयार करून मिळेल. 🛏️🛋️📜📃 दिव्या फर्निचरला संपर्क अथवा भेट दिल्याबद्दल धन्यवाद.