Search with business name or city

दातांचा दवाखाना , सिटी मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक & इम्प्लांट सेंटर.

डॉ.इरफान ज.तांबोळी. B.D.S (M.U H.S) दंतरोग विशेषज्ञ.

दातांचा दवाखाना , सिटी मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक & इम्प्लांट सेंटर.

Thank you


डॉ. सौ. झीनत . इ. तांबोळी. B.D.S.(M.U.H.S) दंतरोग विशेषज्ञ
डेंटल इम्प्लांट (कृत्रिम दंतरोपण ). डिजिटल एक्स-रे स्मार्ट मशीनद्वारे रूट कॅनल ट्रीटमेंट अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, दंतशल्य चिकित्सा व जबड्याची शस्त्रक्रिया.
लाईट क्युअर कंपोझिट. आर.व्ही.जी डिजिटल एक्स-रे,डिजिटल इंट्रा ओरल कॅमेरा
स्पेशल अल्ट्रा व्हायलेट चेंबर,प्रतिबंधात्मक दंतोपचार,दंत सौंदर्य उपचार
वेडेवाकडे दात सरळ करणे, तुटलेले दात बसवणे
कृत्रिम दात बसवणे, पोस्ट आणि कोर दंत प्रक्रिया
अंशिक व पूर्ण कवळी, डेंटल आलायनर उपचार, लेझर उपचार, सिमेंट चांदी भरणे,अल्ट्रासोनिक स्केलिंग,
हिरड्यांचे विकार, लहान मुलांच्या दातांची निगा उपचार, मुख कर्करोग निदान व सल्ला
अविरत रुग्णसेवेचे 20 वे वर्ष , तज्ञ डॉक्टरंच्या भेटी
एक वेळ अवश्य भेट द्या व संपर्क साधा,धन्यवाद