Search with business name or city

कदम इलेक्ट्रिकल्स प्रो. प्रा. प्रकाश कदम 📲9096685152 गोडाऊन, कोरेगाव रोड, रहिमतपूर इलेक्ट्रिकल्स कामे खात्रीशीर केली जातात.

आमच्याकडे सर्व प्रकारच्या मोटर फॅन इस्त्री मिक्सर मशिनरी मशनरी योग्य दरात मिळतील, तसेच रिपेरिंग रिवायडींग करून मिळतील. सर्व इलेक्ट्रिकलस पार्ट मिळतील. लाईट फिटिंग चे सर्व साहित्य होलसेल दरात उपलब्ध

कदम इलेक्ट्रिकल्स प्रो. प्रा. प्रकाश कदम 📲9096685152 गोडाऊन, कोरेगाव रोड, रहिमतपूर इलेक्ट्रिकल्स कामे खात्रीशीर केली जातात.

H🎤🔦💡🔌🔋🛢️ ,फॅन ,मिक्सर ,गिझर ,वॉटर हीटर , इलेक्ट्रिकल लाईट फिटिंग साहित्य, टाटा स्काय डिश ,एअरटेल डिश ,सर्व प्रकारचे रिमोट ,इंडक्शन शेगडी, इस्त्री ,एफएम,एल.ई.डी बल्ब, ट्यूब, सिलिंग फॅन, वॉल फॅन, एक्झॉस्ट फॅन,, मिनी इन्व्हर्टर इत्यादींची विक्री व खात्रीशीर दुरुस्ती. ☀️🎤🔦 ब्रँडेड आणि नामांकित कंपनीचे इलेक्ट्रिकल्स साहित्य उपलब्ध


🔦💡पंखा वायरिंग, इन्व्हर्टर वायरिंग हाऊस वायरिंग, कन्सिल्ड वायरिंग, पीओपी वायरिंग, इंडस्ट्रीयल वायरिंग सर्व प्रकारची वायरिंग ची कामे योग्य दरात केली जातात.
💡🔌🔋🛢️बजाज तसेच नामांकित कंपनी चे इलेक्ट्रॉनिक साहित्य उपलब्ध.
🎤🔦💡🔌 तसेच बंगलो, रो हाऊस, घर हॉटेल्स यांची l लाईट फिटिंग कामे योग्य दरात करून दिली जातील.
💡🔌🔋सी सी टीव्ही कॅमेरा नवीन व जुन्यांचा मेंटेनन्स करून दिला जाईल
☀️🎤🔦💡 सर्व प्रकारचे सर्विस एकाच छताखाली.
☀️🎤🔦💡 दहा वर्षाचे अविरत सेवेची विश्वसनीय परंपरा.
💡🔌🔋🛢️ योग्य व मापक दर
☀️💡🔌🔋 एक वेळ अवश्य भेट द्या
☀️💡🔌🛢️ कदम इलेक्ट्रिकलला भेट दिल्याबद्दल अथवा संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.