Search with business name or city

नमस्कार 🙏🙏🙏 अथर्व ट्रेडिंग कं. भाळवणी, ता. पंढरपूर जि. सोलापूर 🌶️मिरची मसाला 🌶️ मो. नं 8605089847 आपल्या सेवेसाठी हजर आहे 🌶️ मसाला 🚗

9011799340 8087505320 8605089847 आमच्याकडे सर्व प्रकारचे मसाले, चटण्या पावडर, सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट्स, शेवई, कुरडई, पापड, सांडगे, उपवास व थालपीठ भाजणी योग्य दरात उपलब्ध आहे.

नमस्कार 🙏🙏🙏 अथर्व ट्रेडिंग कं. भाळवणी, ता. पंढरपूर जि. सोलापूर 🌶️मिरची मसाला 🌶️ मो. नं 8605089847 आपल्या सेवेसाठी हजर आहे 🌶️ मसाला 🚗

दर्जेदार मसाल्यांसाठी सुप्रसिद्ध, अथर्व ट्रेडिंग कं. भाळवणी, 8605089847


साधी मिरचीपावडर, सुपर मिरची पावडर, गोल्डन मिरची पावडर, बेडगी मिरची पावडर, स्पेशल मिरची पावडर. मसाले :- आमटीचा गोडा मसाला, सांबर मसाला, गरम मसाला, घाटी मसाला, चहा मसाला,कांदा लसूण मसाला, पाव भाजी मसाला, सर्व प्रकारचे मसाले योग्य दरात मिळतील.
🌶️🌶️चटण्या :- तीळ चटणी, जवस चटणी, कारळे चटणी, शेंगदाणा चटणी, शेंगदाणा लसूण चटणी, कडीपत्ता चटणी.
🌶️🌶️पावडर :- जिरा पावडर, मिरी पावडर, दालचिनी पावडर,लवंग पावडर, सुंठ पावडर.
🌶️🌶️आमच्याकडे सर्व प्रकारच्या शेवई, दूध शेवई, रवा शेवई, गहू शेवई,फ्लेवर शेवई मिळण्याचे एकमेव ठिकाण.
🌶️🌶️सर्व प्रकारचे लोणचे व पापड मिळण्याचे एकमेव ठिकाण.
पापड :- उडीद पापड, नाचणी पापड, बीट पापड ज्वारी पापड, जिरे पापड, टोमॅटो पापड, तांदूळ पापड, पालक पापड, .
आमच्या दर्जेदार उत्पादने अवश्य खरेदी करा
क्वालिटी मटेरियल आणि दर्जेदार सेवा
एकदा अवश्य भेट द्या
विश्वसनीय परंपरा.