Search with business name or city

यश करिअर अकॅडमी पुणे पंढरपूर रोड महेश भांडी केंद्र समोर नातेपुते ता. माळशिरस

महाराष्ट्र पोलीस, रेल्वे पोलीस, जेल पोलीस,ARMY, NAVY, AIR FORCE, R. P. F, C. R. P. F, B. S. F, R. P. F, C. I. S. F, I. T. B व इतर सर्व भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र 🏃‍♂️

यश करिअर अकॅडमी पुणे पंढरपूर रोड महेश भांडी केंद्र समोर नातेपुते ता. माळशिरस

महाराष्ट्रातील शहरासह ग्रामीण भागातील होतकरू उमेदवार प्रशासनात निवडला जावा व देशसेवा घडावी हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून सर्व क्षेत्रातील मान्यवर व तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊन तरुणांचा, पालकांचा व समाजाचा विश्वास संपादन करून पोलीस व आर्मी भरतीसाठी लागणारे सर्व प्रशिक्षण एकाच वेळी व एकाच ठिकाणी एकाच फी मध्ये देण्याचा धाडसी व प्रामाणिक निर्णय 🔥


विनम्र आणि तत्पर सेवा. अनुभवी टीम 👲
1) आर्मी व पोलीस भरतीसाठी चे स्वतंत्र बॅचेस 2) निवासी व अनिवासी भरतीपूर्व प्रशिक्षण 3) लेखी परीक्षेसाठी विषयानुरूप स्वतंत्र प्रशिक्षण 4) उज्वल यश मिळविण्यासाठी सखोल प्रयत्न ❤️
5) प्रत्येक उमेदवाराकडे वैयक्तिक लक्ष 6) स्वतःचा 400 मीटरचा सुसज्ज असा मैदानी ट्रॅक 7) लाईट गेल्यास इन्व्हर्टरची सुविधा मैदानी सरावासाठी खास BSF रिटायर्ड प्रशिक्षक 💥
8) मैदानी सरावासाठी अत्याधुनिक साहित्य 9) आठ दिवसातून एकदा OMR शीटसह लेखी परीक्षा 🌹
10)सुसज्ज AC अभ्यासिका व क्लासरूम 11) पंधरा दिवसातून लेखी+ फिजिकल डेमो अगदी पोलीस भरती प्रमाणे 12) घरगुती पद्धतीचे जेवण, जेवणासाठी डायनिंग टेबल ची व्यवस्था 💕
15) मुलींसाठी राहण्याची स्वतंत्र व्यवस्था ♥️
💥मुलींना फी मध्ये विशेष सवलत 💥
एक वेळ अवश्य भेट द्या अथवा संपर्क करा 📱
धन्यवाद🙏