Search with business name or city
आमच्याकडे, टाटा, अशोक लेलँड, ॲपे, आयशरचे टप, व गॅस वेल्डिंग चे कामे योग्य दरात केली जातील.. 🚛🚜 सोमनाथ पाटमास 📱9860728494, सुभाष पाटमास 📱8308936394, आतुल पाटमास 📱7798609794
Co2 ची वेल्डिंग कामे केली जातील..🚛 🚚 आमच्याकडे नामांकित आणि ब्रांडेड ट्रॅक्टर्स कंपन्यांचे तसेच सर्व शेती अवजारांचे रिपेरिंग ची कामे केली जातील . ट्रेलर, डम्पिंग, नांगर, सरी यंत्र ,कल्टीवेटर ,ट्रॅक्टरट्रॉली तसेच इतर सर्व शेती अवजारे दुरुस्ती दुरुस्ती करून मिळतील..🚜🚜🚜🚜