Search with business name or city

संकेत लॉन्स अँड मंगल कार्यालय सांस्कृतिक भवन टेंभुर्णी रोड बायपास चौक कुर्डू -कुर्डूवाडी ता. माढा जि. सोलापूर

कार्य तुमचे... नियोजन आमचे...♥️ 📱9881425455📱9604981398 📱9403396396

संकेत लॉन्स अँड मंगल कार्यालय सांस्कृतिक भवन टेंभुर्णी रोड बायपास चौक कुर्डू -कुर्डूवाडी ता. माढा जि. सोलापूर

संकेत मंगल कार्यालय अँड लॉन्स * लय भारी तरी आपल्या कोणत्याही शुभकार्यासाठी आजच बुक करा * संकेत मंगल कार्यालय अँड लॉन्स कुर्डूवाडी * **लग्न समारंभ* **साखरपुडा* **वाढदिवस* **बारसे*, **डोहाळे जेवण, *मुंज, *सत्कार समारंभ*.🥰


विनम्र आणि तत्पर सेवा. अनुभवी टीम 👲
निसर्गरम्य वातावरणात असलेले भव्य दिव्य असे मंगल कार्यालय*,🌿🌺🏝️
जेवणासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था*💕
पार्किंगची उत्तम सोय*🚛 🚘 🏍️
मीटिंग, पार्ट्या, सभा तसेच शेतकरी मेळावा हे सर्व कार्यक्रम इथे होतात 🔥🥰
कार्यालयाची खास वैशिष्ट्ये 👉 कुर्डूवाडी रेल्वे स्टेशन व एसटी बस स्थानकापासून पाच मिनिटाच्या अंतरावर ♥️ 24 तास बोरचे पाणी 💕 कार्यालय परिसरात सीसीटीव्हीची सुविधा 🥰 चार एकरात पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था ( टू व्हीलर / फोर व्हीलर )♥️ महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छ प्रसाधन गृहे 🥰 नवरदेव राजाला देवाचे दर्शन घेण्यासाठी सुंदर असे मंदिर 🚩🙏 वेगवेगळे पॅकेज उपलब्ध 💕
अडीच हजार लोक बसतील एवढी लॉन्सची व्यवस्था 💕 अडीच हजार लोक बसतील एवढी हॉलची व्यवस्था ♥️
डायनिंग हॉलमध्ये एका वेळेस चारशे लोकांची जेवणाची व्यवस्था 🥰 वेगवेगळे स्टेज डेकोरेशन उपलब्ध 🥰 विधिमंडप, क्राऊन रथ, डीजे साऊंड सिस्टिम तसेच बँजो उपलब्ध 💕 हव्या त्या रिक्वायरमेंट नुसार जेवण व्यवस्था उपलब्ध ♥️ ब्राह्मण,पर्टीन, नवरा नवरीसाठी स्वतंत्र च्या रूम, 24 तास गरम पाण्याची सोय, लाईट गेल्यास जनरेटरची सोय, हॉल साठी इंडस्ट्रियल कुलरची सोय ♥️ हॉलमध्ये आरती करण्यासाठी शिवाजी महाराजांची मूर्ती, हॉलच्या एन्ट्री ला विठ्ठल रुक्मिणी ची मुर्ती 🙏 हळदी समारंभासाठी गार्डनमध्ये स्वतंत्र चवरी उपलब्ध 🥰
एक वेळ अवश्य भेट द्या अथवा संपर्क करा 📱
धन्यवाद🙏