Search with business name or city

हॉटेल श्री गुरुदत्त अँड स्नॅकस सेंटर,( नाना वडेवाले ) अहिल्यादेवी चौक काटेवाडी बारामती जिल्हा पुणे महाराष्ट्र

काटेवाडी मधील सुप्रसिद्ध हॉटेल

हॉटेल श्री गुरुदत्त अँड स्नॅकस सेंटर,( नाना वडेवाले ) अहिल्यादेवी चौक काटेवाडी बारामती जिल्हा पुणे महाराष्ट्र

आमच्याकडे स्वच्छ व ताजे खाद्यपदार्थ मिळतील आरोग्यदायी सेंद्रिय धनगरी गुळाचा चहा संपूर्ण महाराष्ट्रात फ्रॅंचाईजी उपलब्ध


आमच्याकडे ऑर्डर प्रमाणे जिलेबी वडापाव लाडू बुंदी तयार करून मिळेल
तसेच पाणीपुरी स्पेशल पुरी भाजी मिसळ पाव सामोसा मिळेल
कच्ची दाबेली मिळेल
आईस्क्रीम दुग्धजन्य पदार्थ कोल्ड्रिंक्स मिनरल वॉटर
दूध दही पनीर खवा ग्रीन पीज शेव फरसाना मिळेल
एकदा अवश्य भेट द्या
स्पेशल वडा पाव गरम गरम जिलेबी स्पेशल मिसळपाव भजी पुरी भाजी
स्पेशल धनगरी आरोग्यदायी सेंद्रिय गुळाचा चहा मिळेल
स्पेशल धनगरी आरोग्यदायी सेंद्रिय गुळाचा चहा फ्रॅंचाईजी उपलब्ध
धन्यवा