Search with business name or city
श्री राजा लिंगेश्वर फ्रुट्र सप्लायर, पुळुज आणि जय मल्हार ट्रान्सपोर्ट, सांगोला यांच्या संयुक्त सेवेमधून तुम्हाला मिळते ताज्या फळांची खात्रीशीर व वेळेवर पोच सेवा. विश्वास, गुणवत्ता आणि वेळेचं भान – हेच आमचं ब्रीद!
श्री राजा लिंगेश्वर फ्रुट्र सप्लायर, पुळुज आणि जय मल्हार ट्रान्सपोर्ट, सांगोला हे फळपुरवठा व वाहतूक क्षेत्रातील विश्वासार्ह नाव आहे. आम्ही विविध प्रकारची ताजी फळं थेट बाजारपेठेत व ग्राहकांपर्यंत सुरक्षित व वेळेवर पोचवतो. उत्कृष्ट गुणवत्ता, वेळेचं भान आणि पारदर्शक व्यवहार हाच आमच्या सेवांचा मूलमंत्र आहे.