Search with business name or city

❤️ "फक्त जेवण नाही, अनुभव.. आणि आठवणी घ्या!" हॉटेल पक्का अण्णा अस्सल इंदापूरची चव..! पुणे सोलापूर हायवे व्यवहारे पेट्रोल पंपा जवळ. इंदापूर

❤️ "आमचं हॉटेल — तुमचं दुसरं घर!"❤️

❤️ "फक्त जेवण नाही, अनुभव.. आणि आठवणी घ्या!" हॉटेल पक्का अण्णा अस्सल इंदापूरची चव..! पुणे सोलापूर हायवे व्यवहारे पेट्रोल पंपा जवळ. इंदापूर

✅ "स्मितहास्याने स्वागत, प्रेमाने सेवा!""तुम्ही याल पाहुणे म्हणून, पण जाल कुटुंबीय बनून!"❤️💖


विनम्र आणि तत्पर सेवा. अनुभवी टीम 👲
सर्व प्रकारच्या पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील..🦀🦐🍗
आदरातिथ्याची परंपरा, उत्कृष्ट सेवा आणि तुमच्या समाधानाची हमी 💐
चवीच्या वाटा येथेच येऊन थांबतात... 😍🔥
आमच्याकडचे सर्व पदार्थ घरगुती मसाल्यात बनवले जातात.. 🔥
हॉटेल पका आण्णा स्पेशल कंदुरी मटन थाळी. मटन थाळी. चिकन स्पेशल थाळी. चिकन थाळी. मच्छी स्पेशल थाळी. मच्छी थाळी. खेकडा थाळी. अंडा थाळी. अंडा मसाला. अंडा करी. अंडा भुर्जी. स्नॅक्स. स्टार्टर. मटन हंडी. चिकन हंडी. खेकडा हंडी. प्युवर व्हेज. जेवण उपलब्ध आहे 🙏
निसर्गरम्य वातावरण.. 🌳🌴🌿 प्रशस्त पार्किंग व्यवस्था.. 🏍️ 🚘.. 24 तास लाईटची सोय.. 😍 तसेच सर्व प्रकारचे कोल्ड्रिंक उपलब्ध.. 🍹🥤🍽️
घरगुती झणझणीत रस्सा..🔥 एकदा खाल तर पुन्हा पुन्हा याल..😋
मग वाट कसली पाहताय... आजच भेट द्या आपल्या हॉटेल पक्का आण्णा ला... अस्सल इंदापूरची चव 💥
धन्यवाद🙏