आमच्याकडे सर्व प्रकारच्या जेवणाची ऑर्डर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने घेतले जातील.
लग्न समारंभ. साखरपुडा साक्षगंध सोहळा. नामकरण सोहळा वाढदिवस. वास्तुशांती सोहळा. रिसेप्शन. डोहाळे जेवण. अशा आपल्या प्रत्येक शुभकार्यात तुमच्या ऑर्डर प्रमाणे जेवणाची ऑर्डर घेतले जातील. शुद्धता व स्वच्छता हीच आमची ओळख. आपल्या शुभ कार्यासाठी एक वेळ अवश्य संधी देऊन पहावी. नम्र व तत्पर सेवा.🙏🙏 धन्यवाद!!!