Search with business name or city

नर्मदा कॉम्पुटर्स लोणंद तालुका खंडाळा जिल्हा सातारा महाराष्ट्र.

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्या. (MKCL) चे अधिकृत संगणक प्रशिक्षण संस्था.

नर्मदा कॉम्पुटर्स लोणंद तालुका खंडाळा जिल्हा सातारा महाराष्ट्र.

सर्व वयोगटासाठी उपयुक्त असणारा ms-cit या संगणक कोर्स चे प्रशिक्षण देणारी संस्था.


लोणंद शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी
चौदा वर्षापासून अखंड सेवा देणारी संगणक प्रशिक्षण संस्था,
अनुभवी व प्रशिक्षित महिला शिक्षक वर्ग
सलग पाच वर्षे खंडाळा तालुक्यातील उत्कृष्ट प्रशिक्षण संस्था म्हणून गौरव
डिजिटल व प्रशस्त लेक्चर रूम
विद्यार्थिनीसाठी स्वतंत्र बॅचेस ची सोय
३० कॉम्पुटर्स ची सुसज्ज लॅब
प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र संगणक संच
विद्यार्थ्याच्या गुणवत्तेसाठी अंतर्गत चाचणी परीक्षा तसेच संगणक प्रशिक्षणाबरोबर सर्वांगीण विकासावर भर
एकदा अवश्य भेट द्या