Search with business name or city

सम्राट ऍग्रो सर्विसेस, लातूर रोड, सरकारी दवाखान्याच्या समोर, तुळजापूर. प्रो.प्रा. लोंढे ब्रदर्स 8698554644 9356202515

शेतकऱ्यांचा साथी आता दमदार, आला आहे ट्रॅक्टर "करतार"....

सम्राट ऍग्रो सर्विसेस, लातूर रोड, सरकारी दवाखान्याच्या समोर, तुळजापूर. प्रो.प्रा. लोंढे ब्रदर्स 8698554644 9356202515

कमी डिझेल मध्ये जास्त काम, "किर्लोस्कर इंजिन" असलेले दमदार ट्रॅक्टर... करतार कंपनीचे 25 एचपी पासून 75 एचपी पर्यंत ट्रॅक्टर उपलब्ध आहे. "जगतजीत" कंपनीचे हार्वेस्टर आणि ट्रॅक्टर वरील अवजारे मिळतील.


मजबूत किर्लोस्कर इंजन असलेले एकमेव ट्रॅक्टर.
ट्रॅक्टरचलित सर्व अवजारे शासकीय अनुदानावर उपलब्ध.
सर्व शासकीय अनुदानित योजनांची माहिती देऊन अर्ज भरून दिला जाईल.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व समाज कल्याण विभाग इतर शासकीय योजनेअंतर्गत अर्ज भरण्यासाठी मदत केली जाईल.
500 तासाला सर्विसिंग उपलब्ध.
गरुडा कंपनीचे फवारणीसाठी अनुदानित ड्रोन उपलब्ध.
उपक्रमशील शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती करण्यास सहकार्य करणार सम्राट ऍग्रो सर्विसेस.
आजच आपला ट्रॅक्टर बुक करा...
करतार ट्रॅक्टरचे अधिकृत विक्रेते व गरुडा ड्रोनचे अधिकृत डीलर सम्राट ऍग्रो सर्विसेस...
📱8698554644, 9356202515, 9767627057