Search with business name or city

हॉटेल गावरान व्हेज नॉनव्हेज फॅमिली रेस्टॉरंट. 9146833122, 9835569835. एकदा यावच लागतय!!!!👑😊 😋 खळद फाटा,सासवड जेजुरी रोड, ता. पुरंदर, जि. पुणे.

चिकन थाळी ,मच्छी थाळी ,अंडा थाळी, स्पेशल गावरान चिकन थाळी, स्पेशल मच्छी थाळी, स्पेशल मटन थाळी. इंडियन चायनीज पंजाबी महाराष्ट्रीयन डिशेस. स्पेशल व्हेज थाळी. भिगवण स्पेशल मच्छी, ज्वारी बाजरी भाकरी तांदळाची भाकरी मिळेल. तंदूर रोटी चपाती.

हॉटेल गावरान व्हेज नॉनव्हेज फॅमिली रेस्टॉरंट. 9146833122, 9835569835. एकदा यावच लागतय!!!!👑😊 😋 खळद फाटा,सासवड जेजुरी रोड, ता. पुरंदर, जि. पुणे.

Thanks for connected with us... top rated veg non veg hotel in saswad फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था. भारतीय बैठक. निसर्गरम्य वातावरण.


शुद्ध शाकाहारी आणि मस्त मांसाहारी जेवणाची उत्तम मेजवानी
सात्विक जेवण स्वच्छता विनम्र आणि तत्पर सेवा अनुभवी टीम
अनेक वर्षांची विश्वसनीय सेवेची परंपरा. महाराष्ट्राची अस्सल खाद्य संस्कृती जपलेले हॉटेल गावरान.
चवीचे खाणार त्याला हॉटेल गावरान देणार
सासवड शहरातील सुप्रसिद्ध व्हेज नॉनव्हेज फॅमिली रेस्टॉरंट
प्रशस्त पार्किंग वाय-फाय तसेच स्वच्छ वॉशरूम्स
पार्सल सुविधा उपलब्ध
सर्व शुभकार्याच्या तसेच पार्टी मेजवानी वाढदिवस इत्यादींच्या खास ऑर्डर स्वीकारले जातील.
सणासुदीच्या खास ऑफर्स चा लाभ घ्या
जेवणाची उत्तम चव, सर्वोत्तम सर्विस कॉलिटी कॉन्टिटी आणि कंटिन्युटी जपलेले हॉटेल गावरान.एकदा यावच लागतय,धन्यवाद.