Search with business name or city

सुप्रसिद्ध *अक्षता मंगल कार्यालय* कोल्हापूर, महाराष्ट्र.

करवीर तालुक्यातील तसेच संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध अक्षता मंगल कार्यालय

सुप्रसिद्ध *अक्षता मंगल कार्यालय* कोल्हापूर, महाराष्ट्र.

कोल्हापूर मधील वातावरण अतिशय आल्हाददायक आहे. शिवाय शहराला ऐतिहासिक महत्त्व असल्यामुळे इथं सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन नेहमीच केलं जातं. कोल्हापूर मध्ये एखादं मंगल कार्य करण्याचा तुमचा विचार असेल तर अक्षता मंगल कार्यालय नेहमी तुमच्यासोबत आहे. आपला कार्यक्रम संस्मरणीय बनवण्यासाठी अक्षता मंगल कार्यालयाच्या 600 कॅपेसिटीच्या या हॉल मध्ये तुमचा एखादा छोटेखानी पण ग्रॅंड कार्यक्रम नक्कीच होऊ शकतो.


✔️ संपूर्ण जिल्ह्यातील नावाजलेले मंगल कार्यालय
✔️प्रशस्त व सर्व सोयींनीयुक्त हॉल
✔️ चार रूम्स तसेच 40 गादी सेट यांची उपलब्धता
✔️ डायनिंग हॉल ची सुविधा
✔️ एकाच वेळेस तीनशे लोकांची जेवणाची बसण्याची व्यवस्था
✔️ उत्तम दर्जाची सर्वोत्तम सेवा
✔️शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी येण्या जाण्यासाठी सोयीस्क