Search with business name or city
✨ “सौंदर्य, संस्कृती आणि परंपरेची शान लग्न बसत्याचे माहेरघर कन्यादान साडी सेंटर!” ✨
कन्यादान साडी सेंटर, सासवड येथे आम्ही महिलांच्या सौंदर्याला अधिक खुलवणाऱ्या सर्व प्रकारच्या साड्या, पैठण्या, ड्रेस मटेरियल्स, लेडीज कलेक्शन, कुर्ते, ब्लाउज पीसेस व अंडरगारमेंट्स उपलब्ध करून देतो. लग्नसोहळा असो वा खास प्रसंग प्रत्येक क्षणी तुमची स्टाईल आणि परंपरा खुलवणे हेच आमचे ध्येय आहे.