Search with business name or city
🌇🏘️🧱🚿"तुमच्या स्वप्नातील घराला सुंदर रूप आम्ही देतो." बांधकाम साहित्यासाठी इतरत्र जाण्याची आता आवश्यकता नाही. तुमची प्रत्येक गरज लोहारा शहरातच रुद्रा ट्रेडर्स पूर्ण करेल. शाखा क्र 1 :- कदम कॉम्प्लेक्स जेवळी रोड लोहारा. शाखा क्र 2:- दळवे नगर जेवळी रोड लोहारा.
गेले नऊ वर्षापासून लोहारा व परिसरातील कन्ट्रक्शन क्षेत्रातील सर्वाधिक विश्वसनीय नाव रुद्रा ट्रेडर्स. अल्ट्राटेक सिमेंट, कपिला स्टील, बिरला वॉल केअर पुट्टी, बिर्ला opus पेंन्ट इत्यादीचे अधिकृत डीलर.