Search with business name or city

जगदंब पशु आहार , लोणंद तालुका खंडाळा , जिल्हा सातारा , महाराष्ट्र

अमूल पशुआहार चे अधिकृत विक्रेते

जगदंब पशु आहार , लोणंद तालुका खंडाळा , जिल्हा सातारा , महाराष्ट्र

शेंगदाणा पेंड, सरकी पेंड ,गहू भुसा, मका चुनी, उडीद डाळ, कोंबडी खाद्य तसेच सर्व कंपन्यांचे पशुखाद्य योग्य दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण.


आशिया खंडातील सर्वात मोठी पशुखाद्य कंपनी असलेल्या अमोल पशुआहार कंपनीचे अधिकृत विक्रेते
जनावरांच्या पोषणासाठी व दूध वाढीसाठी उपयुक्त खाद्य.
माफक दर
लहान वासरापासून ते दूध देणाऱ्या पशुधनासाठी उपयुक्त असे सर्व उत्पादन उपलब्ध करून देणारे एकमेव ठिकाण
खंडाळा तालुक्यातील अधिकृत विक्रेते
अमोल पशुआहार च्या वापरामुळे पशुधनाच्या आयुष्यमानामध्ये सरासरी 30 टक्के व वेता मध्ये तीन वेताने वाढ दिसून येत