Search with business name or city

राज्य व्यसनमुक्ती परिषद ( अकलूज ) ( इंदापूर ) या शाखेला कुठेही भेट द्या. आम्ही व्यसनमुक्ती साठी जे प्रयत्न करतो ते राज्य व्यसनमुक्ती परिषद यांà¤

पेशंटला जर घेऊन आला तर आम्ही सांगीतल्या. प्रमाणे २० मिनटांत दारू शंभर टक्के सुटते पण पेशंट येऊ शकत नाहीत किंवा येत नाहीत त्यावेळी त्यांना किमान ३ महीने औषधे खायलाच लावावी लागतात तरच आपल्या औषधांचा परिणाम होऊन दिलेल्या वेळेत दारू सुटते.

राज्य व्यसनमुक्ती परिषद ( अकलूज ) ( इंदापूर ) या शाखेला कुठेही भेट द्या. आम्ही व्यसनमुक्ती साठी जे प्रयत्न करतो ते राज्य व्यसनमुक्ती परिषद यांà¤

आरोग्यंम धन संपदा...


ही काळजी त्या पेशंट बरोबर आपल्या घरच्यांची सुद्धा आहे त्याच्यामुळे तुम्ही जेवढे सहकार्य कराल तेवढे चांगल्या पद्धतीची व्यसनमुक्ती दारू मुक्ती आम्ही करू शकतो.
*अधिक माहितीसाठी आम्हाला या खालील शाखेला भेट द्या किंवा आमच्याशी संपर्क साधा.........*
* बऱ्याच वेळा फोन उचलू शकलो नाही तर कृपया आम्हाला मेसेज करून ठेवा आम्ही तुम्हाला पुन्हा नक्की कॉल करू*
1) अकलूज -- नवीन बस स्टॅन्ड महर्षी चौक अरुण मेडिकल शेजारी गुरुकृपा आयुर्वेदिक
2) इंदापूर -- बस स्टॅन्ड राज्य व्यसनमुक्ती परिषद. येण्यापुर्वी नाव नोंदणी करणे गरजेच आहे.
व्यसनमुक्ती एक महीण्याचा खर्च 10,000/- रुपये एवढा आहे *कृपया whatsapp ला मेसेज करा.*
9359140714 / 7709898066
संपूर्ण देशात सर्व्हिस उपलब्ध
एकदा अवश्य भेट दया
धन्यवाद