Search with business name or city
घरगुती चव, अस्सल मसाले आणि आपुलकीची सेवा यांचा संगम म्हणजेच हॉटेल न्यू पाटील वाडा. एकदा चाखा, पुन्हा पुन्हा यावंसं वाटेल अशी चव.
हॉटेल न्यू पाटील वाडा हे व्हेज व नॉनव्हेज पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेले ढाबा व फॅमिली रेस्टॉरंट आहे. येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी व भारतीय जेवणाची खास व्यवस्था असून, विशेषतः बोलाईचे मटण घरगुती पद्धतीने तयार केले जाते. कुटुंब व प्रवाशांसाठी स्वच्छ, आरामदायी आणि समाधानकारक सेवा येथे दिली जाते.