Search with business name or city
घरगुती चव, अस्सल मसाले आणि प्रेमाने केलेली सेवा इथे प्रत्येक घास आहे समाधानाचा!
हॉटेल पुरंदर व्हिलेज फॅमिली रेस्टॉरंट हे एक दर्जेदार व स्वच्छ रेस्टॉरंट असून येथे शाकाहारी व मांसाहारी पदार्थांची उत्तम सोय आहे. घरगुती चव, ताजे साहित्य, पारंपरिक पद्धतीने बनवलेले जेवण आणि कुटुंबासाठी आरामदायी वातावरण ही आमची खासियत आहे. प्रवासी, कुटुंब व मित्रपरिवारासाठी हे एक आदर्श ठिकाण आहे.