Search with business name or city
२५ वर्षांची विश्वसनीय परंपरा… चवीचा खरा महाराष्ट्रीयन ठसा!
हॉटेल शिव ॐकार भेळ, वडेवाले व स्पेशल दही मिसळ हे जेजुरीतील २५ वर्षांची विश्वसनीय परंपरा जपणारे सुप्रसिद्ध खानावळ आहे. येथे मिळते अस्सल महाराष्ट्रीयन चव, ताजे व स्वच्छ पदार्थ आणि प्रेमळ सेवा. स्पेशल दही मिसळ, कुरकुरीत वडे, चविष्ट भेळ, उपवासाचे पदार्थ तसेच चहा–कॉफीपासून ताक–लस्सीपर्यंत सर्व काही एकाच ठिकाणी उपलब्ध. भक्त, प्रवासी व कुटुंबांसाठी हमखास पसंतीचे ठिकाण.