Search with business name or city
प्रो. श्री. रामदास साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी श्री समर्थ कृपा भाजीपाला रोपवाटिका ही शेतकऱ्यांसाठी दर्जेदार, निरोगी व विश्वासार्ह भाजीपाला रोपे पुरवणारी एक विश्वासाची ओळख आहे.
श्री समर्थ कृपा भाजीपाला रोपवाटिका येथे टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, मिरची, ढोबळी मिरची, ऊस, कलिंगड तसेच सर्व भाजीपाला पिकांची रोपे आधुनिक व शास्त्रीय पद्धतीने तयार केली जातात. उच्च प्रतीच्या बियाण्यांपासून तयार केलेली निरोगी रोपे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करण्यास मदत करतात. ग्राहक समाधान व गुणवत्ता हेच आमचे मुख्य ध्येय आहे.