🚗🚗✨ स्वामी समर्थ कार सर्विसेस (हजारे शॉप) ✨🚗
विश्वासार्ह, वेगवान आणि खात्रीशीर कार सर्व्हिसिंग!
129/4, राजीव नगर, खेड, सातारा
👤 श्री. प्रशांत हजार
🚗🚗 swami samarth car services, famous car garage in satara.
आमच्या सर्व्हिस सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा: 🔧 जनरल कार सर्व्हिसिंग 🔧 ऑइल चेंज व फिल्टर बदल 🔧 ब्रेक, क्लच, सस्पेन्शन दुरुस्ती 🔧 इंजिन ट्यूनिंग व स्कॅनिंग 🔧 इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल काम 🔧 बॉडी रिपेअर – पेंटिंग 🔧 अॅक्सिडेंट क्लेम व इन्शुरन्स काम 🔧 कार वॉश व डिटेलिंग धन्यवाद.