Search with business name or city

न्यू कॉम्प्युटर डॉक्टर, NEW COMPUTER DOCTOR, सर्वे नं. 16/ 773 शॉप नं. युजी 14,विमल एम्पायर, देवी चौक , सिटी हॉस्पिटल शेजारी, सातारा. Proprietor. .Mr.Ilahi Shaikh 📲 9975040472, 📲 9130040472,

सर्व नामांकित आणि ब्रांडेड कंपन्यांचे सीसीटीव्ही कॅमेरा, होलसेल रिटेल विक्री तसेच दुरुस्ती, गव्हर्मेंट टेंडर, अन्युअल कॉन्ट्रॅक्ट, AMC, सर्व प्रकारचे सीसीटीव्ही, कॅमेरा इन्स्टॉलेशन, विक्री आणि विक्री पश्चात सेवा,

न्यू कॉम्प्युटर डॉक्टर, New Computer Doctor, सर्वे नं. 16/ 773 शॉप नं. युजी 14,विमल एम्पायर, देवी चौक , सिटी हॉस्पिटल शेजारी, सातारा. Proprietor. .mr.ilahi Shaikh 📲 9975040472, 📲 9130040472,

सातारा येथे विश्वसनीय आणि जलद संगणक सेवा देणारे अत्याधुनिक केंद्र. येथे लॅपटॉप आणि कम्प्युटर रिपेअर, अपग्रेडेशन, सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन, नेटवर्क सेटअप आणि आयटी सोल्यूशन्स अत्यंत कुशल तंत्रज्ञांकडून दिले जातात. तुमच्या सिस्टममधील कोणतीही समस्या अचूक निदान करून योग्य उपाय देणे हे आमचे ध्येय. प्रामाणिक सेवा, योग्य दर आणि वेळेवर डिलिव्हरी ही आमची खासियत.


1️⃣ सर्व प्रकारचे कम्प्युटर व लॅपटॉप रिपेअर.ओरिजनल स्पेअर पार्ट्स, विनम्र आणि तत्पर सेवा, संपूर्ण जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर सर्विस उपलब्ध, ऑफिस, घर, बंगलो,कमर्शियल कॉम्प्लेक्स, रेसिडेन्स, आणि इतर इंडस्ट्रियल एरिया इत्यादींसाठी लागणारे सर्व सीसीटीव्ही कॅमेरा इन्स्टॉलेशन आणि सर्विस.
2️⃣ CCTV, प्रिंटर, IT अ‍ॅक्सेसरीज उपलब्ध
3️⃣ नेटवर्क व WiFi सेटअप
4️⃣ACCESS CONTROL SETUP एक्सेस कंट्रोल सेटअप.
5️⃣HOME AUTOMATION होम ऑटोमेशन.
6️⃣ ब्रँडेड आणि क्वालिटी मटेरियल
7️⃣VIDEO LED WALL INDOOR/OUTDOOR SOLUTION. व्हिडिओ एलईडी वॉल, इन डोअर, आउट डोअर सोल्युशन.
8️⃣ तज्ज्ञ तंत्रज्ञ व अचूक निदान
9️⃣ किफायतशीर आणि पारदर्शक दर
🔟 सातारा शहरातील सोयीस्कर लोकेशन, तत्पर सेवा. पार्सल सुविधा उपलब्ध,