Search with business name or city

जान्हवी हेअर ब्युटी मेकअप स्टुडिओ 👸💇‍♀️

प्रत्येक गोष्टीत सौंदर्य आहे, परंतु प्रत्येक जण ते पाहत नाही

जान्हवी हेअर ब्युटी मेकअप स्टुडिओ 👸💇‍♀️

फलटण मधील सुप्रसिद्ध ब्युटी पार्लर, जान्हवी हेअर ब्युटी मेकअप स्टुडिओ


फेशिअल्स सर्व प्रकार (पिल्स ,मशिनरी फेशिअल्स)
हेअर कट हेअर स्पा हेअर स्मूथेनिंग एक्वा
ब्रायडल मेकअप
पार्टी मेकअप ट्रेडिशनल मेकअप इंटरनॅशनल एचडी लूक
सर्व प्रकारचे व्याक्स उपलब्ध( ब्राझिलियन, रिका)
मेकप क्लासेस सुविधा
फलटण सुपर सुप्रसिद्ध ब्युटी पार्लर
पेडिक्युअर मॅनिक्युअर बॉडी स्पा बॉडी मसाज
Covid-19 चे सर्व नियम पाळून
एकदा अवश्य भेट द्या...धन्यवाद!!