Search with business name or city

चैतन्य हॉस्पिटल , एसटी स्टँड समोर, कविता बेकरीच्या वरती , म्हसवड, तालुका माण, जिल्हा सातारा ,महाराष्ट्र

स्त्री रोग तज्ञ

चैतन्य हॉस्पिटल , एसटी स्टँड समोर, कविता बेकरीच्या वरती , म्हसवड, तालुका माण, जिल्हा सातारा ,महाराष्ट्र

संपूर्ण जिल्ह्यामध्ये तसेच तालुक्या मधील सुप्रसिद्ध हॉस्पिटल nst सुविधा गरोदर स्त्रियांची तपासणी स्त्रियांच्या वेगवेगळ्या आजारांवरील समस्यांचे निवारण


सुसज्ज ऑपरेशन थिएटर
सिझेरियन ऑपरेशन सोय
गर्भपिशवी काढण्याच्या ऑपरेशनची सोय
ईसीजी सुविधा
कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया मार्गदर्शन व सल्ला
सुसज्ज प्रसूतिगृह
गर्भसंस्कार सुवर्ण प्राशन संस्कार
दुर्बिणी द्वारे ऑपरेशन सुविधा
सर्व रोगांचे निदान व चिकित्सा
धन्यवा