Search with business name or city

डॉक्टर दीपक मोडासे, डॉक्टर सेजल मोडासे ,मोडासे क्लीनिक अँड पंचकर्म सेंटर, शिवाजी चौक, म्हसवड, तसेच मार्केट यार्ड गाळा नंबर 14 तालुका माण, जिल्हा

आयुर्वेदिक पंचकर्म सेंटर संधिवात मणक्याचे आजार दमा आम्लपित्त पोटाचे विकार मूळव्याध मुतखडा मधुमेह मेदोरोग स्थूलता त्वचाविकार एलर्जी सोरायसिस चेहऱ्यावरील वांग पिंपल्स केसांचे विकार वंध्यत्व नपुंसकता स्त्रियांचे आजार यांसाठी आयुर्वेदिक निदान व चिकित्सा.

डॉक्टर दीपक मोडासे, डॉक्टर सेजल मोडासे ,मोडासे क्लीनिक अँड पंचकर्म सेंटर, शिवाजी चौक, म्हसवड, तसेच मार्केट यार्ड गाळा नंबर 14 तालुका माण, जिल्हा

सर्वांग स्नेहन, स्वेदन स्टीम बात वमन विरेचन नस्य शिरोधारा बस्ती कटी बस्ती बस्ती रुद बस्ती अग्निकर्म डागणे जळू लावणे


शून्य ते बारा वर्षापर्यंतच्या मुलांना सुवर्णप्राशन संस्कार
निरोगी व सुदृढ बाळासाठी गर्भसंस्कार केंद्र
सर्दी दमा खोकला धाप याच्यासाठी कोजागरी पौर्णिमा दिनी औषध प्राशन शिबीर
अस्थमा दमा शिबिर
सखी गर्भसंस्कार केंद्र
गर्भवतीची दिनचर्या आणि आहार नियोजन
ब्युटी केअर म्युझिक थेरपी
मनशांतीसाठी मेडिटेशन
बाळंतिणीची काळजी
एक वेळ अवश्य संपर्क करा धन्यवाद 940381754