Search with business name or city

माऊली मसाले अँड ड्रायफ्रुट्स, म्हसवड

आमच्याकडे सर्व प्रकारचे निवडक मसाले, मिरची, ड्रायफ्रूटस, लोणचे, पापड, शेवया, कुरडई, पोहे पापड, उपवास चकली, बटाटा पापड, सॉस, जॅम, पाणी पुरी, पास्ता, विविध व्हेज नॉनव्हेज ग्रेव्ही मसाले, विविध सूप रेडिमिक्स, शेंग चटणी, जवस चटणी इ. पदार्थ मिळतील.

माऊली मसाले अँड ड्रायफ्रुट्स, म्हसवड

27 प्रकारचे मसाले व 3 प्रकारच्या मिर्चीपासून बनवलेली, डंकावर कुटलेली, स्वादिष्ट झणझणीत चटणी मिळेल. ऑर्डरप्रमाणे चटणी बनवून मिळेल. आपण फक्त या आणि किती किलोचे तिखट बनवायचे ते सांगा. ना मिरची निवडण्याची झंझट, ना कांदा लसूण सोलण्याचा व भाजण्याचा त्रास. हे सर्व आम्ही करू. एकवेळ अवश्य भेट द्या


बेस्ट क्वालिटी
बेस्ट सर्विस
संपूर्ण भारतामध्ये रिटेलमध्ये उपलब्ध
पूर्णपणे घरगुती पद्धत्तीने बनवलेले मसाले
उच्च गुणवत्ता
निवडक व उत्कृष्ट मसाले
उत्तम प्रतीची मिरची
पूर्णपणे भेसळरहीत पदार्थ
स्वच्छतेची पूर्ण काळजी घेऊन तयार केलेले पदार्थ
विनम्र व तत्पर सेव�