Search with business name or city

गोल्डन स्पोर्ट्स क्लब अँड फिजिकल अकॅडमी, माळेगाव, तालुका बारामती ,जिल्हा पुणे

पोलीस भरती ,आर्मी भरती व (अथलेटिक्स) खेळाडू प्रशिक्षण ,स्पेशल फिटनेस बॅच, 400 मीटर चा भव्य ट्रॅक, सोळाशे मीटर ची 100% तयारी करून घेतली जाईल, स्पोर्ट च्या (ॲथलेटिक्स )विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन केले जाईल, श्री मकरंद गावडे फौजी एक्स आर्मी, श्री दीपक गावडे सर आंतरराष्ट्रीय धावपटू 77 09 2600 64

गोल्डन स्पोर्ट्स क्लब अँड फिजिकल अकॅडमी, माळेगाव, तालुका बारामती ,जिल्हा पुणे

संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुप्रसिद्ध गोल्डन स्पोर्टस क्लब अँड फिजिकल अकॅडमी, शंभर टक्के यशाची खात्री, फिजिकल साठी नॅशनल व इंटरनॅशनल प्लेयर कोच,


रिझल्ट न भेटल्यास फी रिटर्न
योग्य मार्गदर्शन
फिजिकल ट्रेनिंग
लेखी पेपर चा सराव
लेखी परीक्षेसाठी प्रशिक्षित शिक्षक
हॉस्टेलची तसेच जेवणाची सोय
खेळाडूंसाठी सर्व रनिंग इव्हेंट ची तयारी करून घेतली जाईल
सर्वोत्तम डायट व डायट प्लॅन
गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी फीमध्ये सवलत
एक वेळ अवश्य संपर्क करा thank you