Search with business name or city

डॉक्टर अमरजीत गोडसे ,फिजिओथेरपी अँड पॉलिक्लिनिक , गुराडे बिल्डिंग ,कार्पोरेशन बॅंकेच्या वर, भोसले चौक,पंढरपूर जिल्हा सोलापूर

फिजिओथेरपी अँड पॉलीक्लिनिक, मणक्यावर अत्याधुनिक उपचार ,जर्मन थेरपी सोलापूर जिल्ह्यात नंबर वन फिजिओथेरपी सेंटर मॅट्रिक्स रिदम जर्मन थेरपी सेंटर हायटेक ॲडव्हान्स फिजिओथेरपी क्लिनिक

डॉक्टर अमरजीत गोडसे ,फिजिओथेरपी अँड पॉलिक्लिनिक , गुराडे बिल्डिंग ,कार्पोरेशन बॅंकेच्या वर, भोसले चौक,पंढरपूर जिल्हा सोलापूर

अस्थिरोग तपासणी व उपचार, जनरल तपासणी व उपचार, संधिवात मनका यांवर अत्याधुनिक उपचार, डिजिटल एक्स-रे, सुसज्ज व अत्याधुनिक जागतिक दर्जाचे तंत्रज्ञानाचे फिजिओथेरपी उपचार, आयुर्वेदिक औषधे व उपचार, स्पोर्ट्स इंजुरीज ,आय सी यु रिह्यब्लिटेशन, प्यारालीसीस लकवा उपचार, मान कंबर दुखी उपचार स्पेशालिस्ट, हाता पायाला मुंग्या येणे ,करक भरलेल्या वेदना फक्त तीस मिनिटात कमी केल्या जातात


विनम्र आणि तत्पर सेवा
संपूर्ण जिल्ह्यामध्ये तसेच तालुक्यामध्ये सुप्रसिद्ध
सर्व असाध्य दुखण्यावर उपयोगी हायटेक जर्मन थेरेपी
मनक्याचे सर्व विकार मान पाठ कंबर दुखी खांदा दुखी कोपरा दुखी मनगट दुखी
खांदा अवघडणे आखडणे फ्रोजन शोल्डर
फेशियल पालसी चेहऱ्याचा लकवा
मधुमेहाच्या जुनाट न भरून येणाऱ्या जखमा
चेहऱ्यावरील फुटकुळ्या किंवा पिंपल्स चे डाग ,जुनाट डोकेदुखी, हाता पायाला मुंग्या येणे
हाडाच्या कोणत्याही ऑपरेशन नंतर येणारा कडकपणा कमी करण्यासाठी हाता पायाची सूज कमी करण्यासाठी
करक भरलेली किंवा अवघडलेले फक्त एका तासात वेदना कमी केल्या जाती