शिवाजी मंडप डेकोरेशन आणि शेतकरी भवन ,मंगल कार्यालय गोंदवले बुद्रुक ,तालुका माण ,जिल्हा सातारा
संपूर्ण जिल्ह्यामध्ये तसेच जिल्ह्याबाहेर सर्व तालुक्यांमध्ये सर्विस उपलब्ध आहे
सर्व छोट्या तसेच मोठ्या समारंभासाठी लागणारे मंडप डेकोरेशन केली जाईल बारसे साखरपुडा लग्न तसेच छोटे-मोठे समारंभ, त्यासाठी लागणारे मंडप डेकोरेशन लग्न वाढदिवस गेट टुगेदर पार्टी, नामकरण सोहळा,साखरपुडा वाढदिवस पार्टी यासाठी मंगल कार्यालय डोहाळे जेवण यासाठी लागणारे झोपाळे तसेच इतर सर्व साहित्य प्लास्टिक खुर्ची सोफा तसेच डेकोरेशन साठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध डेकोरेशन साठी लागणारे रेडीमेड सेट उपलब्ध आहेत लेटेस्ट डिझाईन लेटेस्ट व्हरायटी योग्य आणि माफक दर विनम्र आणि तत्पर सेवा बेस्ट क्वालिटी बेस्ट सर्विस एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवा