Search with business name or city

खंडाळा विकास ऍग्रो प्रोडूसर कं. लि. रेस्ट हाऊस समोर, एसटी स्टँड रोड, खंडाळा ,जिल्हा सातारा

शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी शेतीच्या व शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी चालवलेली संस्था.

खंडाळा विकास ऍग्रो प्रोडूसर कं. लि. रेस्ट हाऊस समोर, एसटी स्टँड रोड, खंडाळा ,जिल्हा सातारा

खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी व आर्थिक उन्नतीसाठी लघु कृषि व्यापार संघ (sfac) कृषि मंत्रालय भारत सरकार व स्टार agribazzar यांच्या संयुक्त विद्यमाने "खंडाळा विकास ऍग्रो प्रोडूसर कंपनी लिमिटेड" ची सुरुवात करण्यात आली आहे. 👉 कंपनीचे सभासद होण्यासाठी शेतकऱ्यांना ठराविक रक्कम देऊन आपला शेअर खरेदी केल्यानंतर तेवढ्याच रकमेचा अजून एक शेअर केंद्र सरकार तर्फे इक्विटी शेअर म्हणून मिळणार आहे.


मोफत पीक सल्ला दिला जाईल.
विद्राव्य खते योग्य दरात उपलब्ध
शेतीकामासाठी लागणारे तसेच बहुउपयोगी हातमोजे, गॉगल्स
उत्तम प्रतीचे गांडुळ खत
ठिबक सिंचनाचे सर्व साहित्य लॅटरल पासून जोडणी साहित्यापरेंत योग्य दरात उपलब्ध
पिकांवरील विविध रोग व किड यासाठी लागणारी औषधे स्वस्त आणि योग्य दरात उपलब्ध
सर्व प्रकारची तणनाशके, कीटकनाशके उपलब्ध
हजारो समाधानी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले एकमेव
एक वेळ अवश्य संपर्क करा धन्यवा